वंचितांना फराळ अन‌् मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:00 IST2020-12-01T20:52:11+5:302020-12-02T00:00:11+5:30

नाशिक : येथील राजे संभाजी व पवननगर क्रिडा संकुल नवीन नाशिक यांच्या वतीने या दिवाळीच्या निमित्ताने वंचितांना फराळ तसेच मास्कचे वाटप करण्यात आले.

Distribution of Faral and Masks to the deprived | वंचितांना फराळ अन‌् मास्कचे वाटप

वंचितांना फराळ अन‌् मास्कचे वाटप

ठळक मुद्देराजे संभाजी व पवननगर क्रिडा संकुल नवीन नाशिक यांच्या वतीने उपक्रम.

नाशिक : येथील राजे संभाजी व पवननगर क्रिडा संकुल नवीन नाशिक यांच्या वतीने या दिवाळीच्या निमित्ताने वंचितांना फराळ तसेच मास्कचे वाटप करण्यात आले.
होरायझन स्कुलच्या मुख्याध्यापक श्वेता सावकार व मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी मधुकर सावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बाळा धाकराव, अरुण रसाळ, बाबा सोनवणे, नितीन दिकले, दिपक खवणे, विनोद वैशनव, दत्ता डोके, सयाजी पवार, अमोल पानपाटील, प्रमोद मटाले, गणेश दोंदे, भगवान पाटील, साजिद खाटीक, बापूराव पाटील, वासुदेव माली, भिकन पाटील आदी उपस्थित होते.
 

 

 

Web Title: Distribution of Faral and Masks to the deprived