शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

लासलगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 10:49 PM

लासलगाव. भारतीय घटनेचे शिल्पकार ; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी विजयादशमी दिनी लाखो समूहाला नागपूर येथे १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एक मोठे मानव उत्थानाचे कार्य केले आणि पददलितांना एक समानपातळीवर आणून एक मोठी धम्मक्रांती घडवून आणली, असे डॉ. अमोल शेजवळ यांनी उपस्थित बांधवाना शुभेच्छा देताना संबोधित केले.

ठळक मुद्देबाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

लासलगाव. भारतीय घटनेचे शिल्पकार ; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी विजयादशमी दिनी लाखो समूहाला नागपूर येथे १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एक मोठे मानव उत्थानाचे कार्य केले आणि पददलितांना एक समानपातळीवर आणून एक मोठी धम्मक्रांती घडवून आणली, असे डॉ. अमोल शेजवळ यांनी उपस्थित बांधवाना शुभेच्छा देताना संबोधित केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला रमनताई शेजवळ यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर सुशीला शेजवळ यानी त्रिसरण पंचशिलाचे पठण केले. सदरप्रसंगी शुभेछा देताना कॉंग्रेसच्या वतीने सचिन होळकर, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी रिपाइं शहराध्यक्ष रामनाथ शेजवळ, शहराध्यक्ष सोनू शेजवळ, सागर आहिरे, अर्शद शेख, अमोल संसारे, नुमान शेख, श्याम साळवे, करण साळवे, भास्कर शेजवळ, साळवे, बद्री शेजवळ, संघराज एळींजे, मनोज शेजवळ, मिलिंद गायकवाड, अशोक गायकवाड, रमेश कर्डक, अविनाश पगारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास खंडीझोड यानी केले.

 

टॅग्स :Navratriनवरात्रीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर