शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातील विविध वृत्तपत्रांचे प्रदर्शन

By admin | Updated: January 4, 2016 00:01 IST

जगभरातील विविध वृत्तपत्रांचे प्रदर्शन

नाशिक : एचपीटी आर्ट्स आणि आरवायके विज्ञान महाविद्यालयातर्फे बुधवारी (दि.६) पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयतील विद्यार्थ्यांसाठी ‘मीडियावर बोलू काही’ या स्पर्धेअंतर्गत आवडते वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी याबद्दलच्या माहितीचे सादरीकरण दाखविण्यात येणार आहे, तसेच अ‍ॅड. मोतीलाल जठार यांनी केलेल्या जगभरातील वेगवेगळ्या वृत्तापत्रांच्या संग्रहाचे प्रदर्शनदेखील भरविण्यात येणार आहे.बुधवार (दि.६) ते शुक्रवार (दि.८) या कालावधीत वृत्तपत्रांच्या संग्रह प्रदर्शनात मराठी, अरबी, आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराथी, हिंदी, कन्नड, कोकणी, मैथिली, मल्याळम, नागा, नेपाळी, रशियन, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तामीळ, तेलगू, नागालॅण्ड, उर्दू, फे्रंच यांसह विविध भाषांतील तब्बल ७०१ वृत्तपत्रांचा या प्रदर्शनात सहभाग असणार आहे. महाविद्यालयातर्फे आयोजित या स्पर्धेचा आणि प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. वृंदा भार्गवे, विद्यार्थी सभा प्रतिनिधी सुरेश नखाते, प्रा. आर. टी. अहेर यांनी केले आहे.