शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

वासाळी येथे डांगी जनावरांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:47 PM

इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे अंबिका यात्रोत्सवानिमित्ताने नाशिक जिल्हा परिषद पशुसंवर्धन व कृषी विभागामार्फत भरविण्यात आलेल्या डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देबक्षिसे जाहीर : अंबिका यात्रोत्सवानिमित्त आयोजन

टाकेद : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे अंबिका यात्रोत्सवानिमित्ताने नाशिक जिल्हा परिषद पशुसंवर्धन व कृषी विभागामार्फत भरविण्यात आलेल्या डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते झाले.या समारंभाला आमदार माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, विष्णुपंत म्हैसधुणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, पं. स.सदस्य सोमनाथ जोशी, पशुसंवर्धन विभागाचे व्ही. डी. गर्गे, कृषी विभागाचे शिंदे, तवल शीतलकुमार, सहायक आयुक्त जी. आर. पाटील, डॉ एम. व्ही. निकम, डॉ. व्ही. एम. कवाडे, पशुधन विकास अधिकारी एम. एम. ठाकूर, एच. के. कुलकर्णी, सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी एम. टी. फिरके, घोटीचे सरपंच मनोहर घोडे उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत सरपंच काशीनाथ कोरडे व उपसरपंच पार्वतीबाई जाधव यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार कर्डक यांनी केले.प्रदर्शनातूनच जातिवंत जनावरांची खरेदी-विक्रीही सुरू झाली. या प्रदर्शनात साधारण ३0 हजार जनावरे आली होती.निवड झालेल्या पशुधनाचे शेतकरीडांगी वळू : प्रथम : राजाराम भीमा घोटे, धामणी, द्वितीय : सोमभाऊ गंभीर, गंभीरवाडी, तृतीय : विष्णू शंकर बांडे, मांजरगाव, उत्तेजनार्थ : रामजी केरू वाजे, डुबेरे, किसन रामा खाडे, बारी, बाबूराव किसन भोईर, पाडळी.४आदात डांगी वळू : प्रथम : गणपत गंगाराम पिचड(डोंगरवाडी अकोले), द्वितीय : अमृता मुरलीधर कुल्हाड (पेढेवाडी अकोले), तृतीय : धोंडीराम किसन बिन्नर (केळी अकोले),४उत्तेजनार्थ : सचिन लक्ष्मण घोडे (समशेरपूर अकोले), दिनकर चंदर बोटे (माणिक ओझर), दत्तू तुकाराम फेकणे (अवनखेड).४गाय कालवड : प्रथम : भाऊसाहेब कचरू भोसले (धामणी), द्वितीय : अंकुश गोरख भोसले(धामणी), तृतीय : दशरथ निवृत्ती बेंडकोळी(पेढेवाडी)उत्तेजनार्थ : ज्ञानदेव विठोबा कासार, अमोल सुरेश भोसले.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार