शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

सटाण्यात पोलीस कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 7:21 PM

सटाणा : येथील पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या ७२ गावांतील सुमारे दोन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या ३२ पोलिसांना सांभाळावी लागत आहे.

ठळक मुद्देसटाणा पोलीस ठाण्यात १५ नवीन पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करण्याबाबत सांगितले.

सटाणा : येथील पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या ७२ गावांतील सुमारे दोन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या ३२ पोलिसांना सांभाळावी लागत आहे. पोलीस ठाणे निर्मितीपासून मंजूर असलेल्या पदांमध्ये एकदाही वाढ न झाल्याने झपाट्याने वाढलेल्या लोकसंख्येसाठी पोलिसांची संख्या अत्यंत तोकडी असून, कायदा सुव्यवस्था राखताना कसरत करावी लागते. यामुळे सटाणा पोलीस ठाण्यात नवीन पोलीस कर्मचाऱ्यांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरागध्यक्ष विजयराज वाघ यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पोलीस महानिरीक्षक दिघावकर यांनी पोलीस अधीक्षक पाटील यांच्याशी संपर्क साधून सटाणा पोलीस ठाण्यात १५ नवीन पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करण्याबाबत सांगितले. यावेळी वाघ यांच्यासमवेत माजी नगरसेवक फईम शेख, अल्ताफ कादर, प्रीतेश जाधव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक