शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

परीट समाजाला अनुसूचितमध्ये समाविष्ट करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 10:54 PM

सटाणा : धोबी (परीट) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरता राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन दखल घेत नाही. शासनाला आठवण करून देण्यासाठी महाराष्टÑ राज्य धोबी (परीट) समाज आरक्षण समिती व धोबी समाज महासंघाच्या वतीने राज्यभरातील शासकीय कार्यालयात निवेदन देण्यात आले.

सटाणा : धोबी (परीट) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरता राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन दखल घेत नाही. शासनाला आठवण करून देण्यासाठी महाराष्टÑ राज्य धोबी (परीट) समाज आरक्षण समिती व धोबी समाज महासंघाच्या वतीने राज्यभरातील शासकीय कार्यालयात निवेदन देण्यात आले.सटाणा येथे नायब तहसीलदार नानासाहेब बहिरम यांना निवेदन देण्यात आले.राज्य शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन समाजास न्याय देण्याची मागणी धोबी समाज संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शेखर परदेशी यांनी केले आहे. यावेळी वामन शिंदे, प्रीतम शिंदे, योगेश मोगरे, हर्षल परदेशी, विशाल खैरनार, हेमंत शिंदे, संजय खैरनार, सुनील अंतूरनेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTahasildarतहसीलदार