शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

पिंपळगाव ग्रामपालिकेतर्फे डास प्रतिबंधात्मक यंत्रांचे लोकार्पण.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 9:56 PM

पिंपळगाव बसवंत : परिसरात कोरोना बरोबरच डेंगू सारख्या साथीच्या रोगाचा पादुर्भाव वाढू नये व डासांचा नायनाट व्हावा या उदात्त हेतूने पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेच्या वतीने डास प्रतिबंधात्मक (फोगिंग ) यंत्रांचे अनावरण सरपंच अलका बनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देपावसाळ्यात पाण्यापासून होणाऱ्या साथीच्या रोगांचा अधिक धोका

पिंपळगाव बसवंत : परिसरात कोरोना बरोबरच डेंगू सारख्या साथीच्या रोगाचा पादुर्भाव वाढू नये व डासांचा नायनाट व्हावा या उदात्त हेतूने पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेच्या वतीने डास प्रतिबंधात्मक (फोगिंग ) यंत्रांचे अनावरण सरपंच अलका बनकर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सरपंच अलका बनकर, उपसरपंच अश्विनी खोडे, सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, विश्वास मोरे, रवींद्र मोरे, अल्पेश पारख, रामकृष्ण खोडे, किरण लभडे, बापू कडाळे, नंदू गांगुर्डे, रुक्मिणी मोरे, सत्यभामा बनकर, सुरेश गायकवाड, अंकुश वारडे, अजय चोरडिया, ग्रामसेवक लिंगराज जंगम आदींसह कर्मचारी उपस्थित होते.पावसाळ्यात पाण्यापासून होणाऱ्या साथीच्या रोगांचा अधिक धोका निर्माण होतो तो लक्षात घेता पिंपळगाव शहरात डास प्रतिबंध फोगिंग यंत्राचे अनावरण करण्यात आले निश्चित या पुढे शहरात डेंगू सारख्या आजाराला दूर ठेवण्यास त्याची मद्दत होईल...अलका बनकरसरपंच पिंपळगाव बसवंत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य