शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 1:41 AM

शहरातील सावरकर जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा श्वास घेण्यात त्रास उद्भवल्याने मृत्यू झालाचा प्रकार घडला असून हेमंत वसंत तरटे (५९) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

नाशिक : शहरातील सावरकर जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा श्वास घेण्यात त्रास उद्भवल्याने मृत्यू झालाचा प्रकार घडला असून हेमंत वसंत तरटे (५९) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.द्वारका परिसरातील जनलर वैद्यनगर येथील पाटीदार भवन समोरच्या किशन कन्हैया अपार्टमेंटमधील हेमंत तरटे गुरुवारी (दि. १४) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नाशिक महानगर पालिकेच्या तरण तलावात नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी गेले होते. नियमितपणे पोहून झाल्यानंतर ते कपडे परिधान करीत असताना अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास उद्भवल्याने तरण तलावाचे व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांनी औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघात