शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ओझर येथे दिवसा घरफोडी; सव्वा लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 01:35 IST

एका अपार्टमेंटमधील रहिवासी फ्लॅट बंद करून बाहेर गेल्याची संधी साधत दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातून ५० हजारांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ओझर येथे भर दुपारी ही घटना घडली.

ओझर टाउनशिप : एका अपार्टमेंटमधील रहिवासी फ्लॅट बंद करून बाहेर गेल्याची संधी साधत दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातून ५० हजारांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ओझर येथे भर दुपारी ही घटना घडली.शुक्रवारी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान ओझर येथील अनिल रावसाहेब बोरसे (रा. फ्लॅट नं. १०२, व्हीनस सिल्व्हर अपार्टमेंट, विमलनगर) हे कुलूप लावून पत्नीसह ओझर येथील खंडेराव महाराज यात्रेत गेले असताना अज्ञात चोरट्याने फ्लॅटच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट तोडून कपाटातून ५० हजार रु पये रोख रकमेसह ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे, ७ ग्रॅमची चेन व २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही बाब बोरसे यांच्या पत्नी रात्री दहा वाजेला घरी आल्या तेव्हा त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही बाब पती अनिल बोरसे यांना कळविली. बोरसे यांनी चोरी झाल्याची तक्रार रात्री ओझर पोलीस ठाण्यात नोंदविल्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान पोलीस अधीक्षक अरूंधती राणे यांनी सकाळी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व तपासकामी ओझर पोलिसांना सूचना व मार्गदर्शन केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक जालिंदर चौघुले करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी