शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गंजलेल्या नळांना फुटला ‘पाझर’!

By admin | Updated: September 9, 2015 22:27 IST

मनमाड : तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर आले पाणी

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने मनमाड शहरात पाण्याचा ठणठणाट झाल्याने शहराला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पालखेड धरणाचे आवर्तन मिळाल्याने तब्बल ३२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी मनमाड शहरातील आययूडीपी भागात नळाला पाणी आल्याने मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे. महिनाभरापासून नळ बंद असल्याने अनेक ठिकाणी नळ गंजल्याने पाणी आल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा गेल्या महिन्यातच संपुष्टात आल्याने हे धरण कोरडेठाक पडले आहे. शहरातील मुरलीधरनगर भागात पाणीपुरवठा सुरू असतानाच धरणातील पाणी संपल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यानंतर आययूडीपी, शिवाजीनगर या भागाला पाणीपुरवठा होत असतो मात्र पाणीच संपल्याने या भागातील महिलांची पाण्याची प्रतीक्षा फोल ठरली. आज शहरातील आययूडीपी भागात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. या भागात तब्बल ३२ व्या दिवशी नळाला पाणी आले आहे. या पुढे शहराला पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वार्ताहर)बंदोबस्ताअभावी आवर्तन रखडले

मनमाड शहरासाठी २७ आॅगस्टला पाण्याचे आवर्तन मिळणे अपेक्षित होते. सदरचे आवर्तन लवकर सोडण्यात यावे यासाठी रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीमुळे पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर बंदोबस्त पुरवणे शक्य नसल्याचे सांगत आवर्तन रखडले. पालखेड धरणातून शनिवारी सोडण्यात आलेले पाणी मंगळवारी वागदर्डी धरणापर्यंत पोहोचले.