शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

कर्ज काढण्यासाठी मनपातर्फे पतमापन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 1:42 AM

शहरातील रिंगरोड आण िखेडे - मळे भागातील रस्ते तयार करण्यासाठी सुमारे एक हजार रूपये कर्ज काढण्याच्या सत्तारूढ गटाच्या हालचाली सुरू आहे. तथापि, महापालिकेच्या आर्थिक स्थितीच्या आधारेच हे कर्ज मिळणार असल्याने त्यासाठी पतमापन करण्यात येणार आहे. महापालिकेची वित्तीय सल्लागार असलेल्या क्रि सील कंपनीला यासंदर्भात काम देण्यात आले आहे.

ठळक मुद्देकर्जामधून रस्ते : प्रशासनाकडून आर्थिक क्षमतेची चाचणी

नाशिक : शहरातील रिंगरोड आण िखेडे - मळे भागातील रस्ते तयार करण्यासाठी सुमारे एक हजार रूपये कर्ज काढण्याच्या सत्तारूढ गटाच्या हालचाली सुरू आहे. तथापि, महापालिकेच्या आर्थिक स्थितीच्या आधारेच हे कर्ज मिळणार असल्याने त्यासाठी पतमापन करण्यात येणार आहे. महापालिकेची वित्तीय सल्लागार असलेल्या क्रि सील कंपनीला यासंदर्भात काम देण्यात आले आहे.महापालिकेच्या सध्याच्या पंचवार्षिक कारिकर्द संपण्यासाठी अवघे दीड वर्ष शिल्लक आहे. त्यामुळे आता नगरसेवकांची भांडवली कामांची मागणी वाढली आहे. मात्र, दुसरीकडे यंदाचे आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर कोरोनामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. उत्पन्न मिळत नसल्याने अजूनही भांडवली कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांत अस्वस्थता आहे. दोन वर्षांपूर्वी अडीचशे कोटी रूपयांचे कर्ज काढुन रस्ते तयार करण्याची तयारी तयारी तत्कालीन भाजप महापौर रंजना भानसी यांनी केली होती. मात्र, तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्विकारल्यानंतर मुळातच शहरातील डांबरावर डांबराचे थर टाकण्याचा हा प्रस्तावच रद्द केला. विद्यमान महापाौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र, रिंगरोड त्यांना जोडणारे मळे भागातील अविकसीत रस्ते विकसीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत त्या अतंर्गत आता प्रशासन महापालिकेचे उत्पन्न किती ते लक्षात घेऊन किती कर्ज उभारता येऊ शकते, याबाबत चाचपणी करीत आहे. त्यासाठीच क्रि सील कंपनीला काम देण्यात आले आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. विशेषत: कोरोनामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. एक हजार कोटी रूपयांचे कर्ज काढण्याची महापालिकेची तयारी असली तरी आर्थिक स्थिती बघूनच कोणतीही वित्तीय संस्था तयार होईल. त्यामुळे त्यावर सध्या पतमापन करण्याची तयारी सुरू आहे.किती कर्ज मिळणार याविषयी साशंकतामहापालिकेने यापूर्वी देखील भांडवली कामांसाठी कर्ज काढले आहे. सुरूवातीला शंभर कोटी रूपयांचे कर्ज काढले होते. त्यानंतर राष्टीयीकृत बॅँकेच्या माध्यमातून कर्ज देखील काढले होते. त्यामुळे कर्ज काढणे नवे नसले तरी महापालिकेला सद्यस्थितीत किती कर्ज मिळेल या विषयी शंका आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाbankबँक