शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयालगतची जागा; अहवाल पाठविण्याचे आदेश

By admin | Updated: September 23, 2015 23:57 IST

न्यायालयालगतची जागा;अहवाल पाठविण्याचे आदेश

नाशिक : जिल्हा न्यायालयाशेजारील पोलिसांच्या जागेसाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेबाबत दि. २९ सप्टेंबरपर्यंत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाला दिल्याची माहिती अ‍ॅडव्होकेट काका घुगे यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये दिली आहे़सद्यस्थितीत जिल्हा न्यायालयातील जागा कोर्ट, पक्षकार व वकील वर्गास अपुरी पडते आहे़ त्यामुळे न्यायालयाच्या पश्चिम बाजूकडील पोलिसांची जागा मिळावी यासाठी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅडक़ाक़ा़ घुगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात १३७/२०१३ जनहित याचिका दाखल केली आहे़ यावर न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिले असून न्यायामूर्ती ए़एस़ ओक व के.आऱ श्रीराम यांनी यावर योग्य मार्ग काढण्याचे गरजेचे आहे असे नमूद करून केले आहे़जिल्हा न्यायालयात सध्या असलेली जादा जागेची गरज व भविष्यात लागणाऱ्या जागेची गरज यांचा सविस्तर अहवाल २९ सप्टेंबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालय व्यवस्थापन समितीला पाठविण्याचे आदेश दिले आहेत़ या अहवालानंतर मुंबई उच्च न्यायालय निर्णय घेणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे़