शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

Corona Updtates: वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिक जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक; जाणूनघ्या काय सुरू काय बंद?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 10:36 PM

जिल्ह्यात रविवारी तब्बल 563 नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर 325 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दरम्यान, नाशिक ग्रामीणमधून एका कोरोनामुळे मृत्यू झला होता. (Corona Updtates)

नाशिक- जिल्ह्यांत कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. सातत्याने आवाहन करूनही गर्दीवर नियंत्रण आणणे अवघड होत आहे. यामुळे आज लिल्हाधिकारी सूरज मांढरे, पालकमंत्री आणि संबंधित अधिकारी यांच्यात चर्चा झाली यानंतर, जिल्ह्यातील नाशिक, नांदगाव, मालेगाव, निफाड या 4 तालुक्यांतील सर्व शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Increase in number of Corona patients, restrictions in Nashik district more stringent)

अशी असेल कोरोना नियमावली -- नाशिक जिल्ह्यात नाशिक आणी मालेगावमधील सर्व शाळा आणी क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. - 10वी आणि 12वीचे वर्ग पालकांच्या संमतीने - नाशिक, नांदगाव, मालेगाव, निफाड या 4 तालुक्यांतील सर्व शाळा अनिश्चित काळासाठी बंद- जीवनावश्यक वस्तू संबंधित इतर सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 या कालावधीतच खुली राहतील.- 15 मार्च नंतरच्या सर्व विवाहसमारंभांना परवानगी नाही.- बार, हॉटेल्स रात्री 7 ते 9 पर्यंतच खुली राहतील.- जीम, व्यायामशाळा, फिटनेस सेंटर्सना केवळ व्यक्तिगत वापरासाठीच परवानगी.- सर्व धार्मिक स्थळे सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेदरम्यानच खुली राहतील. मात्र शनिवार,रविवार पूर्णपणे बंद राहतील. - गर्दी जमणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना बंदी- भाजी मंडईंना 50 टक्के क्षमतेनेच परवानगी

जिल्ह्यात रविवारी 563 नवीन कोरोनाबाधित -जिल्ह्यात रविवारी तब्बल 563 नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर 325 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दरम्यान, नाशिक ग्रामीणमधून एका कोरोनामुळे मृत्यू झला होता. जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पाचशेहून अधिक बाधित झाले होते. अशा प्रकारे होत असलेली सातत्यपूर्ण वाढ नागरिकांच्या चिंतेत भर घालणारी आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीhospitalहॉस्पिटल