शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 11:11 PM

नाशिक : कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सोमवारी अवघी १४० रुग्णांची वाढ झाल्याने प्रशासनासह आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या बाधितांच्या तुलनेत दुपटीहून अधिक ३०५ होती. मात्र, नाशिक शहरात एक, ग्रामीणला दोन तर जिल्हा बाह्य एक याप्रमाणे चार जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बाधितांची संख्या २१०९ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देआतापर्यंतच्या बाधितांची संख्या २१०९ वर पोहोचली आहे.

नाशिक : कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सोमवारी अवघी १४० रुग्णांची वाढ झाल्याने प्रशासनासह आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या बाधितांच्या तुलनेत दुपटीहून अधिक ३०५ होती. मात्र, नाशिक शहरात एक, ग्रामीणला दोन तर जिल्हा बाह्य एक याप्रमाणे चार जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बाधितांची संख्या २१०९ वर पोहोचली आहे.                              नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २२ हजार ९५० वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १७ हजार ८६० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. २९८१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.८६ वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.०८, नाशिक ग्रामीण ९५.९५, मालेगाव शहरात ९२.१८, तर जिल्हाबाह्य ९३.९५ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे.                                 जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ४३ हजार ९०० असून, त्यातील चार लाख १९ हजार ५३५ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २२ हजार ९५० रुग्ण बाधित आढळून आले असून, १४१५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या