शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

जीएसटीवर संदर्भात चर्चासत्र संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 5:09 PM

विवरणपत्र , रिफन्ड तसेच इतर बाबी संदर्भात सीए शाखा तसेच कर सल्लागार असोसिएशन यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले

ठळक मुद्देराज्यकार सहआयुक्त अजय बोन्डे यांचे मार्गदर्शन शाखा तसेच कर सल्लागार असोसिएशन यांच्या शंकांचे निरसन

नाशिक : दि इन्स्टिटयूट आॅफ चार्टर्ड अकाउंट्स, नाशिक यांचे विद्यमाने सोमवारी (दि.१३) जीएसटी संदर्भात राज्यकार सहआयुक्त अजय बोन्डे यांचे मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी राज्यकर उपायुक्त विनोद पाटील यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यात विवरणपत्र , रिफन्ड तसेच इतर बाबी संदर्भात सीए शाखा तसेच कर सल्लागार असोसिएशन यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.       या कार्यक्र माप्रसंगी सीए शाखेचे अध्यक्ष हर्षल सुराणा, उपाध्यक्ष सीए रोहन वसंत आंधळे, सचिव सीए राजेंद्र शेटे, खजिनदार सोहिल शाह, विद्यार्थी शाखा प्रमुख राकेश परदेशी, संजीवन ताम्बूलवाडीकर, पियुष चांडक, उल्हास बोरसे, आर.जे. कलंत्री, विकास सुराणा, नरेंद्र काळे, रमेश जाजू, प्रदीप क्षत्रिय, सुरेश बोथरा, अनिल चव्हाण, नितीन फिरोदिया, जी.एस.टी विभागाचे एम.व्ही.दोंदे, संतोष सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकGSTजीएसटी