शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

मनमाड रस्त्याची दुरु स्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:08 AM

येवला : शहरामधील नगर - मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला असून, लवकरच मालेगाव ते कोपरगाव या ७५ किमी रस्त्याची दुरुस्ती केली जाणार असून, रस्त्यावर झेब्रा व गतिरोधकावर पांढरे पट्टे ओढले जात आहेत. तसेच रस्त्यावरील विविध फलकदेखील दुरुस्त किंवा बदली केले जात आहे.

ठळक मुद्देनगर-फलकदेखील बदलणार : मालेगाव-कोपरगाव रस्त्याचे होणार काम

येवला : शहरामधील नगर - मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला असून, लवकरच मालेगाव ते कोपरगाव या ७५ किमी रस्त्याची दुरुस्ती केली जाणार असून, रस्त्यावर झेब्रा व गतिरोधकावर पांढरे पट्टे ओढले जात आहेत. तसेच रस्त्यावरील विविध फलकदेखील दुरुस्त किंवा बदली केले जात आहे.बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा बीओटीचे प्रमुख अभियंता मोहम्मद शेख यांच्या टीमने या कामाला गती दिली असून, नगर-मनमाडदरम्यान येवला शहरातून जाणाऱ्या रस्त्यासह ७५ किमीचा भाग या अंतर्गत दुरु स्तीसाठी आहे.शहरात पालिकेने राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे नगर - मनमाड रस्ता मोकळा झाला आहे. दरम्यान, येवला शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या पिंपळगाव जलाल येथील टोलनाका प्रशासनाकडे या रस्त्याची दुरुस्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे बीओटी तत्त्वावर असलेल्या या रस्त्याचे संबंधित ठेकेदाराने ही संधी साधून रस्ता दुरु स्तीची कामे सुरू केली आहेत. शहरातून जाणाºया या महामार्गावर अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली. त्यामुळे हे रस्ते सुस्थितीत आणण्याची आवश्यकता होती.त्यामुळे महामार्गावरील ठीक ठिकाणी रस्त्यांच्या दुरु स्तीची कामे युद्धपातळीवर सुरु आहे.या नगर मनमाड रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येत असून रस्त्यावरील गतिरोधक व शाळा व इतर वर्दळीच्या ठिकाणी झेब्रा क्र ोसिंग व गतिरोधकाचे पट्टे ओढण्यात आले आहे. क्र ीडा संकुलाजवळून शेकडो विद्यार्थी ये-जा करतात.भरधाव वेगाने येणारी वाहने थांबावी म्हणून या रस्त्यावर झेब्रा क्र ोसिंगचे पट्टे नव्याने केले गेले आहे.याशिवाय शालेय परिसरात व त्यांच्या भिंतीवर विविध प्रकारची माहितीसह चित्र रेखाटली आहे.