शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कडवा नदी पुलाच्या बांधकामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 18:04 IST

सर्वतीर्थ टाकेद: इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे आज कडवा नदी पुलाच्या बांधकामाला आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, विमल गाढवे, मोहन बर्हे, साहेबराव झनकर, नंदू गाढवे, संपत काळे, सरपंच बाळासाहेब घोरपडे, रामचंद्र परदेशी, नामदेव गाढवे, गणेश टोचे, संपत रोंगटे, आदि उपस्थित होते.

ठळक मुद्दे टाकेद जवळील पावसाळ्यात या पुलावरून पाणी असल्याने शाळकरी मुले, वाहनधारक यांना जुन्या पुलावरून मोठी कसरत करावी लागते, आमदार वाजे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर नवीन पूल होणार असल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.

सर्वतीर्थ टाकेद: इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे आज कडवा नदी पुलाच्या बांधकामाला आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, विमल गाढवे, मोहन बर्हे, साहेबराव झनकर, नंदू गाढवे, संपत काळे, सरपंच बाळासाहेब घोरपडे, रामचंद्र परदेशी, नामदेव गाढवे, गणेश टोचे, संपत रोंगटे, आदि उपस्थित होते.गेल्या तीन वर्षांपासून खावटी कर्ज बंद आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकº्यांची व मजुरांची उपासमार थांबण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. टाकेद सर्कलमध्ये विकासाला चालना देण्यासाठी सर्वानी एकत्र यावे असे आवाहन आमदार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी केले. टाकेद बुद्रुक येथे विकास कामाचे भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. अधरवड ते म्हैस वळण घाट रस्ता प्रजीमा२४ टाकेद बु. गावाजवळील कडवा नदी पुलाचे बांधकामासाठी १.२७कोटीचा निधी मंजूर झाला आहे.दळणवळणासाठी महत्वाच्या असणाº्या टाकेद खुर्द ते तातळेवाडी मजबुतीकरण व डांबरीकरण करणे एक कोटी रु पयांच्या कामाचे भूमिपूजन झाले. योजनांच्या आराखड्यातून सर्वच कामे लवकरच मार्गी लागणार असल्याचे आमदार वाजे यांनी सांगितले. टाकेद जवळील पावसाळ्यात या पुलावरून पाणी असल्याने शाळकरी मुले, वाहनधारक यांना जुन्या पुलावरून मोठी कसरत करावी लागते, आमदार वाजे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर नवीन पूल होणार असल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.सार्वजनिक बांधकाम विभागा चे सहाय्यक अभियंताकौस्तुभ पवार, शाखा अभियंतायोगेश गोडसे, के.के. बिन्नर, हेमंत दिघोळे, शांताराम भांगे, नंदू जाधव, संग्राम वारु ंगसे, रतन बांबळे, साहेबराव लगड, ग्रामविकास अधिकारी इंगळे, गुलाब भले, कमलाकर सांबरे, भगवान जुंदरे, ज्ञानेश्वर लगड, भगवान जुंदरेशिवसेना युवासेना पदाधिकारी, शाखाप्रमुख व टाकेद सर्कलमधील सर्व शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.