रेल्वे स्थानकात रंगरंगोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:23 IST2020-12-05T04:23:04+5:302020-12-05T04:23:04+5:30

मध्ये रेल्वे महाव्यवस्थापकांचा नाशिकरोड रेल्वे स्थानकात दौरा प्रस्तावित असल्याने स्थानकाची रंगरंगोटीचेही काम केले जात आहे. रेल्वेस्थानकात रुळांवर प्रवाशी खाद्यपदार्थ ...

Colorful at the train station | रेल्वे स्थानकात रंगरंगोटी

रेल्वे स्थानकात रंगरंगोटी

मध्ये रेल्वे महाव्यवस्थापकांचा नाशिकरोड रेल्वे स्थानकात दौरा प्रस्तावित असल्याने स्थानकाची रंगरंगोटीचेही काम केले जात आहे. रेल्वेस्थानकात रुळांवर प्रवाशी खाद्यपदार्थ टाकतात. त्यामुळे उंदीर, घुशींची संख्या वाढली आहे. ते कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून, या उंदीर, घुशींनी वीजेच्या वायरीही कुरतडल्याने काही वर्षांपूर्वी त्यामुळे स्थानकात आग लागली होती. त्यामुळे वायरींची नियमित देखभाल केली जात असून, रेल्वे स्थानकात स्वच्छता व इतर कामे युद्धपातळीवर केले जात असल्याने रेल्वे स्थानकाचे रुपडे बदलत आहे.

Web Title: Colorful at the train station