शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 9:12 PM

लासलगाव : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लासलगांव व पिंपळगांव नजिक परिसरातील स्मशानभुमी व दशक्रि या विधी शेड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

ठळक मुद्देकब्रस्थान, दफनभुमी, स्मशानभुमी स्वच्छता अभियान चालु आहे.

लासलगाव : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लासलगांव व पिंपळगांव नजिक परिसरातील स्मशानभुमी व दशक्रि या विधी शेड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.धर्माधिकारी प्रतिष्टानच्या वतीने ९ ते १६ जुन दरम्यान कब्रस्थान, दफनभुमी, स्मशानभुमी स्वच्छता अभियान चालु आहे.लासलगांव व पिंपळगांव नजिक परिसरातील स्मशानभुमी व दशक्रि या विधी शेड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्या एकुण ९.५ टन कचरा संकलीत करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात एकुण १५२ स्वंसेवकांनी सहभाग नोंदविला.या वेळी पिंपळगाव नजिकच्या सरपंच मंदाबाई खुटे, विलास चव्हाण, चारूदत्त आढाव, उत्तम वाघ, जिजाबाई वाघ, जीवन पांगुळ, संजय महाले, भारती महाले, राजाराम घोडे, काशिनाथ खुटे, गोरख वडनेरे उपस्थित होते. सदर अभियानासाठी ग्रामपंचायत लासलगांव व पिंपळगांव, कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगांव यांनी ट्रॅक्टर व घंटागाडीची व्यवस्था केली होती.