शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

धास्तीने शहरातील बाजारपेठ पडली ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 11:41 PM

राज्यात होत असलेला कोरोनाचा फैलाव आणि कोरोनापासून बचावासाठी दक्षतेचे उपाय म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये शनिवारपासून सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव आदी ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर त्यांचे पडसाद नाशिकमध्येही उमटू लागले आहेत. गर्दी टाळण्यासाठी नाशिककरांकडून बाजारपेठेतील गर्दीची ठिकाणे, मॉल्स, हॉटेल्स अशा ठिकाणी जाणे टाळण्यास सुरुवात केल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.

ठळक मुद्देमॉल्स, हॉटेल्स, गर्दीची ठिकाणीही शुकशुकाट

नाशिक : राज्यात होत असलेला कोरोनाचा फैलाव आणि कोरोनापासून बचावासाठी दक्षतेचे उपाय म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये शनिवारपासून सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव आदी ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर त्यांचे पडसाद नाशिकमध्येही उमटू लागले आहेत. गर्दी टाळण्यासाठी नाशिककरांकडून बाजारपेठेतील गर्दीची ठिकाणे, मॉल्स, हॉटेल्स अशा ठिकाणी जाणे टाळण्यास सुरुवात केल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.कोरोनाच्या भीतीमुळे नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह कॉलेजरोज, गंगापूररोड, उंटवाडी, नाशिकरोड, तपोवनरोड परिसरातील मोठ-मोठी दुकाने व मॉल्स ओस पडल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक गरजेच्या गोष्टी वगळता अन्य वस्तूंची खरेदी पुढे ढकलण्याचा अथवा आॅनलाइन खरेदीचा पर्याय नागरिकांकडून स्वीकारला जाताना दिसत आहे. त्याचप्रमाणे सण-उत्सवाच्या काळात सुट्टीमुळे वाढणारे हॉटेलिंगही कोरोनामुळे प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.सॅनिटायझर, मास्कचा तुटवडानाशिक शहरात अजून एकही संशयित रुग्णाचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला नाही. परंतु राज्यात या आजाराचा प्रसार होऊ लागल्याने नाशिकमध्येही नागरिकांकडून सॅनिटायझर आणि मास्कची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून सॅनिटायझर, मास्कचा तुटवडा जाणवत असून, हात स्वच्छ करण्याचे अन्य द्रव पदार्थही अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना