शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहसंमेलनातून चिमुरड्यांनी जागविली देशभक्ती

By admin | Updated: January 31, 2016 23:20 IST

स्नेहसंमेलनातून चिमुरड्यांनी जागविली देशभक्ती

देवळाली कॅम्प : स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सर्वांच्या मनात देशभक्ती जागविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आदर्श शिशुविहार शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला असल्याचे प्रतिपादन सोमनाथ खातळे यांनी केले. मविप्रच्या आदर्श शिशुविहार या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खातळे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका आशा गोडसे, चंद्रकांत गोडसे, ज्येष्ठ विधिज्ञ अशोक आडके, शिक्षक-पालक संघाचे रवींद्र डावरे, रूपेश ठोंबरे, रूपाली शिंदे, रमेश नायडू आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रथमच ‘इन्क्रेडिबल इंडिया’ या थीमवर विविध राज्यांची परंपरा दर्शविणारे लोकनृत्य सादर केले. स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे ते नेहरूंपर्यंतच्या राष्ट्रपुरुंषांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे सादरीकरण करून स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना मानवंदना दिली. कलाकारांची वेशभूषा परिधान करीत ‘व्यसनापासून दूर रहा’ असा संदेश देणारे नाटकही सादर केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक मुकुंद सावळे यांनी केले. वार्षिक अहवाल वाचन वैजू धुर्जड यांनी सादर केला. सूत्रसंचालन दिना सिद्दिकी, वैशाली जाधव यांनी, तर आभार धनश्री पवार यांनी मानले.आदर्श शिशुविहार शाळेत आयोजित कार्यक्रमप्रसंगी भारतदर्शन घडविताना विद्यार्थी.