कानडगाव शिवारात विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 19:00 IST2020-06-20T18:58:51+5:302020-06-20T19:00:57+5:30

चांदवड : तालुक्यातील कानडगाव शिवारात विहिरीत पडून मनोज राजू बिडगर (१६) याचा मृत्यू झाला आहे. तो शुक्र वारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेला असता पाय घसरून विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी परिसरातील शेतकऱ्यांसह बघ्यांची गर्दी झाली होती.

Child dies after falling into well in Kanadgaon Shivara | कानडगाव शिवारात विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

कानडगाव शिवारात विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

ठळक मुद्देशेतकऱ्यांसह बघ्यांची गर्दी झाली

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : तालुक्यातील कानडगाव शिवारात विहिरीत पडून मनोज राजू बिडगर (१६) याचा मृत्यू झाला आहे. तो शुक्र वारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेला असता पाय घसरून विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी परिसरातील शेतकऱ्यांसह बघ्यांची गर्दी झाली होती.
त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. चांदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Child dies after falling into well in Kanadgaon Shivara