शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

मुख्यमंत्री कोण...देवेंद्र फडण दोन शुन्य..!

By संजय पाठक | Published: June 19, 2019 2:57 PM

नाशिक- महाराष्टÑाचे मुख्यमंत्री कोण? फडण दोन शुन्य....मी तुझ्या सारखे पाच सहा पाहिलेत...म्हणजेच छपन्न बघितलेत.... दुसरीच्या गणिताच्या पुस्तकातील क्रांतीकारी बदलावरून सोशल मिडीयावर खिल्ली उडवली जात असून नेटकऱ्यांनी हा विषय गांभिर्याने न घेता हास्यास्पद असल्याची टीका देखील केली आहे.

ठळक मुद्देनव्या गणित संख्या वाचनाची सोशल मिडीयावर खिल्लीबालभारतीच्या कारभारावर होतेय टीका

 नाशिक- महाराष्टÑाचे मुख्यमंत्री कोण? फडण दोन शुन्य....मी तुझ्या सारखे पाच सहा पाहिलेत...म्हणजेच छपन्न बघितलेत.... दुसरीच्या गणिताच्या पुस्तकातील क्रांतीकारी बदलावरून सोशल मिडीयावर खिल्ली उडवली जात असून नेटकऱ्यांनी हा विषय गांभिर्याने न घेता हास्यास्पद असल्याची टीका देखील केली आहे.

शालेय शिक्षणक्रमात बहुसंख्य विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय म्हणजे गणित होय. गणिताची ही भीती घालविण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपाय यापूर्वी केले गेले आहेत. मात्र बालभारतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणित संख्या वाचनासाठी केलेला प्रयोग मात्र टीकेला कारण ठरला आहे. बत्तीस न म्हणता तीस आणि दोन, एकसष्ट ऐवजी साठ आणि एक, एकाहत्तर ऐवजी सत्तर आणि एक अशाप्रकारे उच्चार करण्याचे धडे देण्यात येणार आहे. शिक्षणतज्ज्ञांमध्ये याविषयी दोन प्रवाह असले तरी बहुतांशी तज्ज्ञ आणि नागरीकांना हा विषय पटलेला नाही. अनेक पिढ्यांपासून अशाच प्रकारे गणित शिकवले जात असताना आता असे सुलभ संख्या वाचन करण्याच्या नावाखाली गोंधळ घातला जात असून त्यामुळे मुलांची संभ्रमावस्था अधिक वाढणार आहे. अर्थात, हा तज्ज्ञांच्या गांभिर्याचा विषय असला तरी सोशल मिडियावर बाल भारतीच्या या निर्णयाची खिल्ली उडवली जात आहे.शिक्षिका - महाराष्टÑाचे मुख्यमंत्री कोण?बंटी- देवेंद्र फडण दोन शून्यत्याच प्रमाणेशिक्षिका- पाणी कोणी चोरलं?बंटी- एक दोन मतीच्या साहेबांनी...अशी बारामतीची खिल्ली उडविण्यात आली आहे.सामन्या बोलताना काय गोंधळ उडेल याबाबत देखील किस्सा व्हायरल होत आहे.ती (चिडून) - अरे जा...तु काय समजतोस स्वत:ला? मी तुझ्या सारखे पाच सहा बघितले...तो (आश्चर्याने)- पाच- सहा?त्याचा मित्र- अरे तीला छपन्न म्हणायचंय...ती नवीन सिलॅबसवाली आहे.अशाप्रकारच्या खिल्ली उडविण्यात येत आहे. शासनाच्या बालभारतीचा विषय रूचत टीकास्पद ठरला आहे. 

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणSchoolशाळाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस