शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

चांदवडला महालक्ष्मी माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 5:48 PM

चांदवड - येथील गुजराथ गल्लीतील दसा श्रीमाली गुजराथी पंच ट्रस्टचे श्री महालक्ष्मी माता मंदिर १९ सा व्या शतकातील कै.नथुसा लखुसा गुजराथी यांनी बांधले असून या मंदिराचा जिणोध्दार नुकताच करण्यात आला.

चांदवड - येथील गुजराथ गल्लीतील दसा श्रीमाली गुजराथी पंच ट्रस्टचे श्री महालक्ष्मी माता मंदिर १९ सा व्या शतकातील कै.नथुसा लखुसा गुजराथी यांनी बांधले असून या मंदिराचा जिणोध्दार नुकताच करण्यात आला.श्री. महालक्ष्मी माता मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. पौरोहित्य अमोल दिक्षीत व त्यांचे सहकारी यांनी केले . महालक्ष्मी माता मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सुभाषभाई हरकलाल गुजराथी (नाशिक ), सौ. प्रतिभा व प्रकाशभाई हरकलाल गुजराथी ( पुणे) यांच्या हस्ते होऊन कळसपुजन चित्राबेन व मिलींद गुजराथी सिन्नर यांच्या वतीने शुंभागी व राजेंद्र श्रीमाळी इंदौर यांच्या हस्ते झाले. कळसरोहण विधी कोकमठाण येथील जनार्दन स्वामी चे शिष्य मंहत अमरगिरी महाराज यांच्या हस्ते झाले.यानंतर सौ. रेखास्मृती सभागृहाचे उद्घाटन नाशिकचे डॉ. डी.एम. गुजराथी यांच्या हस्ते झाल. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष प्रसाद गुजराथी होते तर प्रास्ताविक नवनीत गुजराथी यांनी तर सूत्रसंचालन मनोज गुजराथी यांनी केले. यावेळी डॉ. डी.एम. गुजराथी, प्रकाश गुजराथी (पुणे) , योगेश गुजराथी (कल्याण),सुरेंद्र गुजराथी, प्रा. प्रतिभा गुजराथी (पुणे) , विजय गुजराथी प्रा.चंद्रकांत जामदार यांची भाषणे झाली.

टॅग्स :Socialसामाजिक