शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी

By admin | Updated: June 25, 2014 00:09 IST

चांदवडला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी

चांदवड : चांदवडला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी शिवसंग्राम युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार अहेर यांनी पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका कायम दुष्काळी तालुका आहे. पाण्यावाचून शेती उद्योग मोडकळीस आला आहे. तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे. परंतु बेरोजगारीमुळे तरुणाई हतबल झाली आहे. तालुक्यात उद्योगाचे एकही मोठे साधन नाही. त्यामुळे बेकारी वाढली आहे. चांदवड तालुक्याला ऐतिहासिक वारसा असून, पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांच्या वास्तवाने हा तालुका पुनित झाला आहे. चांदवड शहरातील रंगमहाल ही पुरातन वास्तू आजही मोठ्या दिमाखाने इतिहासाची साक्ष देत आहे. राहुड घाटात असलेले रेणुका मंदिर हे आराध्य दैवत आहे. जैन समाजाची श्री नेमिनाथ जैन संस्था चांदवडच्या वैभवातील शिरपेचाचा तुरा आहे. मुंबई-आग्रा महामार्ग चांदवडला छेदून गेला आहे. जवळच मनमाड रेल्वे जंक्शन आहे. यामुळे पर्यटकांना पोहचणे सहज शक्य आहे . तरी चांदवडला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी उदय अहेर यांनी ेकेली आहे. (वार्ताहर)