शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

चांदोरी परिसराला पुन्हा पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 1:05 AM

एकाच आठवड्यात पुन्हा चांदोरीसह परिसराला बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास झालेल्या पावसाने झोडपून काढले आहे. पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे ऐन फुलोऱ्यावर आलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. पावसाचा वेग जास्त असल्याने शेतामध्ये पाणी साचले. यामुळे रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे.

चांदोरी : एकाच आठवड्यात पुन्हा चांदोरीसह परिसराला बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास झालेल्या पावसाने झोडपून काढले आहे.पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे ऐन फुलोऱ्यावर आलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. पावसाचा वेग जास्त असल्याने शेतामध्ये पाणी साचले. यामुळे रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे.  चांदोरी परिसरात दाखल झालेल्या ऊस मजुरांचे व द्राक्षबाग कामासाठी आलेल्या मजुरांचे अतोनात हाल झाले. तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या झोपड्यांचे वादळामुळे नुकसान होऊन त्यांच्या राहण्याची गैरसोय झाली आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कमी झालेल्या पर्जन्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेमोसमी पावसामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. द्राक्षबागांचे पुन्हा एकदा प्रचंड असे नुकसान झाले आहे. एकाच आठवड्यात दोनदा झालेल्या पावसामुळे द्राक्षासह रब्बी पिकांवर औषध फवारणी करावी लागणार आहे. द्राक्षबागांमध्ये पाणी साचल्याने औषध फवारणीसाठी अडचणी वाढणार आहे.   - विक्र म टर्ले,  द्राक्ष बागायतदार, चांदोरी

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती