उमाजी नाईक जयंती पेठ येथे साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 18:06 IST2020-09-07T18:05:19+5:302020-09-07T18:06:06+5:30
पेठ : आद्य क्र ांतीकारक उमाजी नाईक यांची जयंती पेठ येथील डॉ. विजय बिडकर विद्यालयात साजरी करण्यात आली.

उमाजी नाईक जयंती पेठ येथे साजरी
ठळक मुद्दे प्रतिमापूजन करून अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : आद्य क्र ांतीकारक उमाजी नाईक यांची जयंती पेठ येथील डॉ. विजय बिडकर विद्यालयात साजरी करण्यात आली.
प्राचार्य कल्पना शिरोरे यांचे हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक राजेंद्र पाटील, आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष गणेश गवळी, तालुकाध्यक्ष अशोक गवळी यांचेसह शिक्षक उपस्थित होते.