शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिकसंघाचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 8:36 PM

येवला : येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा २० वा वर्धापनदिन संघाचे विरंगुळा केंद्र येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देन्यायाधीश लोंढे यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा, इच्छापत्र आदी विषयावर मार्गदर्शन केले.

येवला : येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा २० वा वर्धापनदिन संघाचे विरंगुळा केंद्र येथे उत्साहात साजरा करण्यात आला.संघाचे उपाध्यक्ष दिगंबर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश विनायक लोंढे, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, डॉ. किशोर पहिलवान, अ‍ॅड. एस. टी. कदम उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. अ‍ॅड. दिलीप कुलकर्णी, अ‍ॅड. सुभाष रणवरे, अ‍ॅड. दत्तात्रय चव्हाण, सेवानिवृत्त न्यायाधीश लोंढे यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा, इच्छापत्र आदी विषयावर मार्गदर्शन केले.नगराध्यक्ष क्षिरसागर यांनी नगरपरिषदेच्या वतीने विरंगुळा केंद्राचे परिसरात कंपाऊंड तसेच डांबरी रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले. डॉ. पहिलवान यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.कार्यक्रमास यमुना वाणी, शामसुंदर काबरा, राजेंद्र आहेर, राजेंद्र चिनगी, विजय पोंदे, राजेंद्र वडे, गोविंद खराडे, अनिल तरटे, दिलीप पाटील आदींसह ज्येष्ठ नागरीक संघाचे सदस्य उपस्थित होते. 

टॅग्स :yevla-acयेवलाSenior Citizenज्येष्ठ नागरिक