शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

‘स्वयंसिद्धा’ पुरस्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:14 AM

रोटरी नाशिक एन्क्लेव्ह व रामकृष्ण पब्लिकेशन्सच्या ग्राहकदृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या रतनलाल सी. बाफना स्वयंसिद्धा महिला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रोटरी हॉल, गंजमाळ येथे करण्यात आले होते.

ठळक मुद्देरोटरी नाशिक एन्क्लेव, ग्राहकदृष्टीतर्फे महिलांचा सन्मान

नाशिक : रोटरी नाशिक एन्क्लेव्ह व रामकृष्ण पब्लिकेशन्सच्या ग्राहकदृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या रतनलाल सी. बाफना स्वयंसिद्धा महिला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रोटरी हॉल, गंजमाळ येथे करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर नाशिक पोलीस निर्भया पथकच्या प्रमुख नम्रता देसाई, रमेश मेहेर, रोटरी नाशिक एन्क्लेव्ह प्रेसिडेंट गुरमित सिंग ग्रोवर, आशा वेणुगोपाल, रामकृष्ण पब्लिकेशन्सचे संस्थापक मनीष पात्रीकर, अशोक जैन, प्रेम मेहंदीचे संघपाल तायडे उपस्थितीत होते. यावेळी नम्रता देसाई म्हणाल्या की, महिलांना ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या सगळ्या क्षेत्रांत आपले वेगळेपण सिद्ध करून दिले आहे. प्रत्येक युवकाने धडाडीने पुढे येणाºया युवतींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर आमच्यासारख्या निर्भया पथकाची गरज पडणार नाही. या पुरस्काराकरिता वैशाली प्रधान, ममता कुलकर्णी, अंजना गुप्ता, साधना क्षत्रीय, डॉ. स्नेहल गांगुर्डे, राहुल बाफना, राकेश गेहलोत यांचे सहकार्य लाभले आहे. सूत्रसंचालन मंजूषा विसपुते यांनी केले. कार्यक्र मास मनीष दुधाडे, डॉ. श्रेया कुळकर्णी, ममता कुलकर्णी, अंजना गुप्ता, मंजूषा पात्रीकर आदी उपस्थित होते.विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य करणाºया अबान इरानी, हेमा पटवर्धन, सुनीता सिरसाठ, निमी करी, स्मिता देशमुख, विद्या फडके, पूजा लाहोटी, संगीता करकरे, स्मिता कापडनीस, देविका भागवत, तसेच निर्भया पथकातील सर्व सदस्य यांना स्वयंसिद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले.

टॅग्स :NashikनाशिकRotary Clubरोटरी क्लबcultureसांस्कृतिक