शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

पॉलिजेंटामध्ये राष्टÑीय सुरक्षा सप्ताह साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 6:32 PM

अवनखेड येथील पॉलिजेंटा टेक्नॉलॉजिस लिमिटेड या कंपनीत राष्टÑीय सुरक्षा सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला तसेच ८ मार्च रोजी महिलादिनीही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिंडोरी : अवनखेड येथील पॉलिजेंटा टेक्नॉलॉजिस लिमिटेड या कंपनीत राष्टÑीय सुरक्षा सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला तसेच ८ मार्च रोजी महिलादिनीही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कंपनीत ४ मार्चपासून राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह विशेष उपक्र मांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त कामगारांना सुरक्षिततेचे महत्त्व व आवश्यकता याचे प्रबोधन अधिकारीवर्गाकडून करण्यात आले. सेफ्टी क्विझ, भित्तिचित्र, घोषवाक्य स्पर्धा, रक्तदान शिबिर, दंत व नेत्र तपासणी असे सुरक्षिततेला अनुकूल विविध उपक्र म राबविण्यात आले. कामगार व व्यवस्थापन कर्मचारी यात सहभागी झाले होते. याशिवाय, महिला दिनही उत्साहात साजरा करण्यात आला. धनवंत येवला, मकरंद कुलकर्णी, सुचिता अकोलकर, पल्लवी गरु ड व भावनकुमार सोनी यांनी या कार्यक्र माचे संयोजन केले होते. 

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र