शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे येथे कार पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 5:42 PM

नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर तालुक्यातील नांदूरशींगोटे येथील मानोरी चौफुली जवळ बायपासवर मारुती सियाय कार पेटल्याची घटना घडली.

नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर तालुक्यातील नांदूरशींगोटे येथील मानोरी चौफुली जवळ बायपासवर मारुती सियाय कार पेटल्याची घटना घडली.शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. राहता तालुक्यातील बाभळेश्वर येथील कार मालक अविनाश रावसाहेब बेंद्रे (24) हे रियाज कार (एम एच १४ ईव्ही ६३००) नाशिक कडून बाभाळेश्वर येथे जात होते. लघु शंकेसाठी वावी चौफुलीवर थांबले असता कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे या घटनेत जीवितहानी झाली नाही.घटनेची माहिती मिळताच सिन्नर पालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचला. काही वेळ याठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. शार्टसर्किटमुळे कार पेटली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात याबाबत नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार प्रकाश गवळी व सुधाकर चव्हाणके अधिक तपास करीत आहे. कार जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. 

टॅग्स :fireआग