शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : कोलकाता नाईट रायडर्सची भारी कामगिरी, सनरायझर्स हैदराबादने कशीबशी शंभरी ओलांडली
2
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

पाथरे येथे हेल्मेट सक्तीसाठी जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 5:54 PM

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे हेल्मेट सक्ती बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वाढणारे अपघात लक्षात घेता दुचाकीस्वारांना हेल्मेट वापर सक्तीचे केले आहे.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे हेल्मेट सक्ती बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वाढणारे अपघात लक्षात घेता दुचाकीस्वारांना हेल्मेट वापर सक्तीचे केले आहे. त्यासाठी पाथरे येथे लोक जनशक्ती पार्टी, पाथरे वर्कर ग्रुप आणि नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली.दुचाकीहून प्रवास करतांना हेल्मेट न घातल्याने आपला जीव धोक्यात घालतो. डोक्याला मार लागून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हेल्मेट आपली सुरक्षितता वाढवतो, त्यासाठी ग्रामीण भागात हेल्मेट सक्ती करण्यात आली असल्याचे वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी सांगितले. दुचाकीचालकांनी वाहने चालविताना हेल्मेट घालावे तसेच अपघातग्रस्तांना वेळीच उपचार आणि मदत करावी असे आवाहन केले. यावेळी तरूणांनी पोलीस कर्मचाºयांबरोबर हेल्मेट घालून दुचाकीवरून गावात फेर फटका मारला जेणेकरून या मोहिमेचा उद्देश सर्वांपर्यंत पोहचावा. गावात ठिकठिकाणी फलक लावून जनजागृती करण्यात येत आहे.

टॅग्स :Policeपोलिस