शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी

By admin | Updated: September 15, 2014 18:11 IST

इंदिरानगरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी

नाशिक : बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरफोडी केल्याची घटना राजीवनगर परिसरात घडली़ विशाखा कॉलनीतील मोहन संकुल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पौर्णिमा अश्विनीकुमार शेरे यांच्या बंद घराचा शुक्रवारी कडीकोयंडा तोडून लोखंडी व लाकडी कपाटातील ४९ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसरी घरफोडीची घटना पखालरोडवरील पिंक सुपर शॉपीमध्ये घडली़ शनिवारी रात्री दीड ते पहाटे सात वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पुजारीनगरमध्ये असलेल्या या शॉपीच्या दुकानाचे शटर उचकटून विविध कंपन्यांचे तेलाचे डबे, काजू, बदाम, मनुके, खजूर, शाम्पू असा ३२ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी चेलाराम सुजाराम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़रोडरोमियोंवर कारवाईची मागणीनाशिक : गंगापूररोड परिसरातील आसारामबापू आश्रम, सुयोजित गार्डन व नदीकिनारील परिसरात अश्लील चाळे करणारे प्रेमीयुगुल व रोडरोमियोंवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे़ आसारामबापू आश्रम व सुयोजित गार्डन परिसरात रात्री उशिरापर्यंत प्रेमीयुगुल अश्लील चाळे करत असतात़ तसेच मद्य प्राशन करून फिरणाऱ्या रोडरोमियोंचा परिसरातील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे़ अनेक मद्यपी या रस्त्यावर मोटारसायकलचा स्टंट करण्याचा प्रयत्न करत असल्याने अपघात होत आहेत़ पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी मोहीम राबविण्यात येत असली तरी त्यात सातत्य नसल्याने प्रेमीयुगुलांवर पोेलिसांचा अंकुश राहिला नसल्याची चर्चा आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आहे़