शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’वर आज मनपाचे अंदाजपत्रक

By admin | Updated: February 25, 2016 23:13 IST

आयुक्त करणार सादर : मागील अंदाजपत्रक ठरले फसवे

नाशिक : महापालिकेचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम शुक्रवारी (दि. २६) स्थायी समितीला सादर करणार आहेत. महापालिकेची एकूणच चहुबाजूने झालेली आर्थिक कोंडी लक्षात घेता अंदाजपत्रकात विकासकामांसाठी भरीव अशी तरतूद आणि नावीन्यपूर्ण योजनांचा अंतर्भाव होण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, मागील अंदाजपत्रकात आयुक्तांनी समाविष्ट केलेल्या बऱ्याच योजना पूर्णत्वाला जाऊ न शकल्याने अंदाजपत्रक फसवे ठरले आहे.महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी मागील वर्षी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे आपल्या कारकीर्दीतील पहिले अंदाजपत्रक सादर केले होते. आयुक्तांनी १४३७ कोटी ६७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करताना त्यात अनेक योजनांचा अंतर्भाव केला होता शिवाय काही संकल्पही सोडले होते. मागील वर्षी स्पीलओव्हर ५५८ कोटी रुपयांचा दाखविताना विविध विकासकामांसाठी केवळ २२९ कोटी रुपयेच उपलब्ध होतील, अशी तरतूद दाखविली होती. यंदा स्पीलओव्हर ७६२ कोटींवर जाऊन पोहोचला असून विकासकामांसाठी किती निधी उपलब्ध होईल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. आयुक्तांनी मागील वर्षाच्या अंदाजपत्रकात फाळके स्मारक आणि उद्यानांच्या खासगीकरणाचा मानस व्यक्त केला होता. परंतु वर्षभरात फाळके स्मारकाच्या खासगीकरणाचा मुद्दा अधांतरीच राहिला. एल अ‍ॅण्ड टी कंपनीकडून फाळके स्मारकाचा विकास करण्याची चाचपणी सुरू असली तरी अद्याप त्यावर निर्णय होऊ शकला नाही.