शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
3
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
4
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
5
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
6
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
7
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
9
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
11
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
12
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
13
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
14
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
15
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
16
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
17
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
18
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
19
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
20
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!

रेल्वेची पितळी घंटा भुसावळच्या रेल्वे संग्रहालयात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:13 AM

नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल्वेगाडी आगमन व निर्गमनाची सूचना देणारी पितळी घंटा रविवारीअखेर इतिहास जमा होऊन तिची रवानगी भुसावळच्या वस्तू संग्रहालयात करण्यात आली.

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल्वेगाडी आगमन व निर्गमनाची सूचना देणारी पितळी घंटा रविवारीअखेर इतिहास जमा होऊन तिची रवानगी भुसावळच्या वस्तू संग्रहालयात करण्यात आली.रेल्वेस्थानकात गाडी येतांना व सुटताना प्रवाशांना सूचना देण्यासाठी पूर्वी घंटा वाजवली जात असे. गाडी मुंबईकडे (अप) जाणार असेल तर घंटानाद झाल्यावर शेवटी चारवेळा सावकाश घंटा वाजवली जात असे. गाडी भुसावळच्या दिशेने (डाउन) जाणार असेल तर घंटानादानंतर तीन वेळा घंटा सावकाश वाजवली जात होती.त्यामुळे प्रवाशांना गाडी अपची आहे की डाउनची याचा अंदाज येत असे. रेल्वेस्थानकावर स्पीकरवरून रेल्वे येण्या-जाण्याबाबत अनाउन्सिंग होत असल्याने सदरची घंटा काढल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.रेल्वेस्थानक प्रबंधक कार्यालय पत्ता कोठे आहे असे कोणी विचारले तर त्यासाठी घंटा ही महत्त्वाची खूण होती. नाशिकरोड स्थानकात स्टेशनमास्तरच्या कार्यालयाजवळ लोखंडी एन्गलच्या स्टॅन्डला पितळी घंटा लावण्यात आली होती. ती पितळी घंटा काढण्यात येऊन तिची भुसावळच्या वस्तू संग्रहालयात पाठविण्यात आली.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेNashikनाशिक