शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

सायकलवरून ब्रह्मगिरीला फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:12 IST

नाशिक महानगरपालिका आणि नाशिक सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ६) ‘महापौर सायक्लोथॉन’ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. नाशिक ते त्र्यंबक या मार्गावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत ८० हून अधिक सायकलिस्ट सहभागी झाले होते.

नाशिक : नाशिक महानगरपालिका आणि नाशिक सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ६) ‘महापौर सायक्लोथॉन’ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. नाशिक ते त्र्यंबक या मार्गावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत ८० हून अधिक सायकलिस्ट सहभागी झाले होते.गोल्फ क्लब मैदान येथे उपमहापौर प्रथमेश गिते, मनपाचे मुख्य अभियंता यू. बी. पवार, नाशिक सायकलिस्टचे शैलेश राजहंस यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. नाशिक ते त्र्यंबकेश्वरसह ब्रह्मगिरी पर्वतावर २० किमी अशी एकूण ७५ किमी अंतरावर ही स्पर्धा घेण्यात आली. सकाळी ६ वाजता सायकलिस्टने एकत्र येत त्र्यंबककडे कूच केले. श्रावण महिन्यातील तिसºया सोमवारचे औचित्य साधून या महापौर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या सायक्लोथॉन दरम्यान ठिकठिकाणी आरोग्य सुविधेसह पाण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी १ वाजता या महापौर सायक्लोथॉनचा समारोप करण्यात आला. यावेळी मनपा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नाशिक सायकलिस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.