शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

दारणा नदीत दोघांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: May 16, 2016 00:37 IST

दारणा नदीत दोघांचा बुडून मृत्यू

 नाशिक : वंजारवाडी स्मशानभूमीजवळील दारणा नदीपात्रात म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास घडली़ या घटनेत मृत पावलेल्या मुलांची नावे ईश्वर बाळासाहेब शिंदे (११) व समाधान प्रकाश शिंदे (१०) असे असून ते वंजारवाडीतील रहिवासी व चुलतभाऊ आहेत़ देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ईश्वर व समाधान हे दोघे चुलतभाऊ म्हशींना पाणी पाजण्यासाठी दारणा नदीपात्रात घेऊन गेले होते़ म्हशी पाण्यात उतरल्यानंतर हे दोघेही अंघोळीसाठी पाण्यात उतरले़ मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले़ हे दोघे बुडत असल्याचे जवळच असलेल्या गोकुळ बाळू भोसले यांच्या लक्षात आले़ त्यांनी या दोघांना वाचविण्यासाठी धावही घेतली, मात्र तोपर्यंत हे दोघेही पाण्यात बुडाले होते़ भोसले यांनी आरडाओरड करून नागरिकांना गोळा केले. देवळाली कॅम्प पोलिसांना घटनेची माहिती दिली़ यानंतर या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले़ मयत ईश्वर शिंदे हा पाचवी, तर समाधान हा चौथी पास झाला होता़ हे दोघे कुटुंबात एकुलते एक आहे. यापैकी एकाला तीन तर दुसऱ्याला दोन बहिणी आहेत़ या दोघांच्या मृत्यूमुळे शिंदे कुटुंबीयांचा भविष्यातील आधारच नाहीसा झाला आहे़ या घटनेमुळे वंजारवाडी परिसरावर शोककळा पसरली असून, पुढील तपास पोलीस हवालदार व्ही़ जे़ जगदाळे करीत आहेत़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)