शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

बेकायदा शस्त्र बाळगणा-या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 6:13 PM

नाशिक - आडगाव शिवारात बेकायदा धारदार शस्त्रास्त्रे जवळ बाळगणा-या दोघा संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अक्षर चव्हाण, राहुल पाटील असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

नाशिक - आडगाव शिवारात बेकायदा धारदार शस्त्रास्त्रे जवळ बाळगणा-या दोघा संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अक्षर चव्हाण, राहुल पाटील असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी (दि. 23) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कोणार्कनगरला राहणारे संशयित चव्हाण व त्याचा साथीदार पाटील असे दोघेजण परिसरातील एका हॉटेल जवळून संशयास्पद जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांना थांबवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार शस्त्रास्त्रे मिळून आले.

पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त करून बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाा आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस