शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

हांडे खूनप्रकरणी दोघे दोषी; २४ साक्षीदार फितूर

By admin | Updated: January 8, 2017 01:33 IST

सूक्ष्म तपास : कागदपत्रांचा पुरावा महत्त्वाचा

नाशिक : मखमलाबाद रस्त्यावरील उदय कॉलनी परिसरात मार्च २०१४ मध्ये झालेल्या प्रवीण ऊर्फ समीर हांडे खून खटल्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी (दि.७) सहा संशयित आरोपींपैकी दोघांना दोषी धरले, तर उर्वरित चौघा संशयितांना निर्दोष ठरविले आहे. याबाबत येत्या बुधवारी (दि.११) न्यायालयाकडून शिक्षेप्रकरणी अंतिम निकाल दिला जाणार आहे.
उदय कॉलनीमध्ये ९ मार्च रोजी मध्यरात्री प्रवीण ऊर्फ समीर हांडे, दुर्गेश गवळी, स्वप्नील पवार हे तिघे गप्पा मारत उभे होते. दरम्यान, सराईत गुन्हेगार तुकाराम चोथे ऊर्फ तुक्या, नीलेश नेरूळकर, किशोर बरू, अमोल चांगले, पप्पू खैरे ऊर्फ विनोद, प्रवीण कुमावत यांनी येऊन स्वप्नीलला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हांडे याने मध्यस्ती करत भांडण सोडविले. त्यानंतर हांडे
आणि स्वप्नीलवरील सहा संशयितांच्या मागे एका शाळेजवळ गेले असता त्या ठिकाणी पुन्हा वादविवाद होऊन स्वप्नील व हांडे यांना संशयितांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी नेरूळकर याने मारहाणीसाठी कमरेचा पट्टा काढला असता त्याच्या कमरेला खोचलेला गावठी कट्टा खाली पडला.