भाजपाचे देवळा येथे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 16:56 IST2020-08-29T16:54:51+5:302020-08-29T16:56:03+5:30
लोहोणेर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र सरकारला जागे करून भाविकांसाठी मंदिरे खुली करण्यात यावी, यासाठी देवळा येथे भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

भाजपाचे देवळा येथे घंटानाद आंदोलन
ठळक मुद्देभाजपतर्फे घंटानाद आंदोलन
लोहोणेर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र सरकारला जागे करून भाविकांसाठी मंदिरे खुली करण्यात यावी, यासाठी देवळा येथे भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, तालुका सरचिटणीस दीपक जाधव, भाऊसाहेब आहेर, पवन आहिरराव, विजय आहेर, दिशांत देवरे, दिनकर आहेर, संजय कानडे, सागर भाटेवाल, दौलत थोरात, विकास ठाकरे, शंकर निकम, सोपान सोनवणे, हर्षद मोरे, अंबादास मांडवडे, शरद देवरे, प्रदीप आहिरे आदी उपस्थित होते.