बिटको रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:17 IST2018-10-26T22:58:47+5:302018-10-27T00:17:33+5:30

जागतिक पोलिओ दिनानिमित्त पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत काम करणाºया बिटको रुग्णालयातील ३५ कर्मचाºयांचा रोटरी क्लब आॅफ नाशिकरोडच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Bitco hospital staff felicitation | बिटको रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

जागतिक पोलिओ दिनानिमित्त बिटको रुग्णालयातील कर्मचाºयांच्या सत्काराप्रसंगी डॉ. सुषमा पाटील, डॉ. कांचन लोकवाणी, प्रशांत बिसोई, अमित गांगुर्डे, अ‍ॅड. दिनेश शिंदे, फिरदोस कपाडिया, बाळकृष्ण साहू, सौमित्री दास आदी.

नाशिकरोड : जागतिक पोलिओ दिनानिमित्त पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत काम करणाºया बिटको रुग्णालयातील ३५ कर्मचाºयांचा रोटरी क्लब आॅफ नाशिकरोडच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिटको रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. सुषमा पाटील, डॉ. कांचन लोकवाणी, रोटरी क्लब नाशिकरोडचे अध्यक्ष प्रशांत बिसोई, सचिव डॉ. अमित गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित
होते.
यावेळी पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत काम करणाºया बिटको रुग्णालयातील ३५ कर्मचाºयांचा रोटरीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी फिरदोस कपाडिया, बाळकृष्ण साहू, सौमित्री दास, ओमप्रकाश श्रीवास्तव, डॉ. विक्रांत किवंदे आदी उपस्थित होते. आभार अ‍ॅड. दिनेश शिंदे यांनी मानले.

Web Title: Bitco hospital staff felicitation