शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

‘बायोस्पेक्ट्रा’ महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:17 AM

चांद्रयान व मंगळयानाच्या प्रतिकृतींसह अंतराळातील विविध घडामोडींचे सादरीकरण करणाऱ्या कल्पनाविष्कारांचे सादरीकरण करून के. के. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बायोस्पेक्ट्राच्या पहिल्याच दिवशी विज्ञानप्रेमींना अंतराळाची सफर घडविली.

नाशिक : चांद्रयान व मंगळयानाच्या प्रतिकृतींसह अंतराळातील विविध घडामोडींचे सादरीकरण करणाऱ्या कल्पनाविष्कारांचे सादरीकरण करून के. के. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बायोस्पेक्ट्राच्या पहिल्याच दिवशी विज्ञानप्रेमींना अंतराळाची सफर घडविली.वाघ महाविद्यालयातील विज्ञान मंचातर्फे तीन दिवसीय बायोस्पेक्ट्रा महोत्सवाचे गुरुवारी (दि.९) माजी विद्यार्थिनी स्नेहल जाधव हिच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर महाविद्यालय समन्वयक व्ही. एम. सेवलीकर, प्राचार्य डॉ. ए. पी. राजपूत, विज्ञान विभाग प्रमुख अर्चना कोते, दामिनी करसाळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अंतराळ तंत्रज्ञान विषयाला अनुसरून प्रयोगशांळाची विद्यार्थ्यांनी विशेष कल्पकतेतून सजावट केली होती. बायोस्पेक्ट्राचे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी परदेशी शिक्षणाच्या संधीविषयी अमित गोरे व मीनल पाटील यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. मॉडेल प्रदर्शन व इंडिया-२०२० विषयावरील विज्ञान रांगोळीनेही लक्ष वेधून घेतले. प्रास्ताविक दीक्षा बोराडे यांनी केले, सूत्रसंचालन मुस्तफा इनामदार यांनी केले. धनंजय पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Educationशिक्षणcultureसांस्कृतिक