मुख्य प्रवक्तापदी भाऊसाहेब चव्हाणके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 20:55 IST2021-03-08T20:54:45+5:302021-03-08T20:55:14+5:30
जानोरी : अखिल भारतीय छावा संघटनेच्या नाशिक जिल्हा मुख्य प्रवक्ता व प्रसिद्ध प्रमुखपदी भाऊसाहेब चव्हाण यांची निवड करण्यात आली.

मुख्य प्रवक्तापदी भाऊसाहेब चव्हाणके
ठळक मुद्दे नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
जानोरी : अखिल भारतीय छावा संघटनेच्या नाशिक जिल्हा मुख्य प्रवक्ता व प्रसिद्ध प्रमुखपदी भाऊसाहेब चव्हाण यांची निवड करण्यात आली.
संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जगदिश जाधव, उपाध्यक्ष दीपक हांडगे, अभिजित औताडे, नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रवीण तनपुरे, राजाभाऊ वागले, महानगर प्रमुख सोपान देवकर, राहुल पठारे यांच्या हस्ते चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.