शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
4
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
5
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
6
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
7
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
8
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
9
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
10
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
11
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
12
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
13
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
14
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
15
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
16
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
17
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
18
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

भारतीय जनता पक्षाचा पेठ येथे कार्यकर्ता मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:05 PM

पेठ : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठ येथे भारतीय जनता पक्षाचा तालुका मेळावा संपन्न झाला.

ठळक मुद्दे डिसेंबरअखेर नगरपंचायत निवडणुकाच्या हालचाली सुरू होणार

पेठ : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठ येथे भारतीय जनता पक्षाचा तालुका मेळावा संपन्न झाला.जिल्हा संघटनमंत्री सुनील बच्छाव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात डिसेंबरअखेर नगरपंचायत निवडणुकाच्या हालचाली सुरू होणार असून, प्रभागनिहाय चाचपणी करून योग्य नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणीने मतदार व सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे, तालुकाध्यक्ष संजय वाघ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विजय देशमुख, छगन चारोस्कर, विजय धूम, संकेत नेवकर, जीवन जाधव, रमेश गालट , त्र्यंबक कामडी, प्रमोद शार्दुल, राजेंद्र गवळी, छबीलदास चौधरी, रघुनाथ चौधरी, रामदास भोये, लताबाई गायकवाड, आनंदा पवार. हेमराज धुम आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.(फोटो १८ पेठ २)पेठ येथे भाजप मेळाव्याप्रसंगी उपस्थित सुनील बच्छाव, सचिन दराडे, संजय वाघ, त्र्यंबक कामडी , विजय देशमुख आदी.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण