शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर परिसरात भुलाबाईचा उत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:01 IST

भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून, भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरूपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर, तर भुलाबाई म्हणजे पार्वती. अशा या भुलाबाईचा उत्सव इंदिरानगर भागात प्रगती महिला मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला.

भुलाबाईच्या उत्सवात खेळ सादर करताना महिलावर्ग.इंदिरानगर : भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून, भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरूपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर, तर भुलाबाई म्हणजे पार्वती. अशा या भुलाबाईचा उत्सव इंदिरानगर भागात प्रगती महिला मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी विविध प्रकारचे खेळ व गाणी सादर केली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली. यावेळी नृत्यांगना व सिनेकलावंत प्रेषिता पंडित, अनिता सोनवणे, राजश्री शौचे, नृत्यांगना कीर्ती भवाळकर, पूर्व प्रभागाच्या सभापती शाहीन मिर्झा, सुजाता करजगीकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केले होते. कार्यक्र मात संयम महिला मंडळ, कल्याणी भजनी मंडळ, जिगीषा ग्रुप, महालक्ष्मी बचतगट, स्वराली भजन मंडळ, साई महिला मंडळ, यशश्री ग्रुप आदींसह महिलांनी सहभाग घेतला होता.