शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अत्युच्च दर्जाच्या काळ्या काचांआड खरातचे सुरू होते काळे कारनामे; चौकशी सुरू असताना बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 07:43 IST

पीडित महिलेदेखत स्पॉट पंचनामा, सीन रीक्रिएशन

नाशिक : भोंदू बाबा अशोक खरातच्या विरोधात भक्कम पुरावे न्यायालयात सादर करता यावे यासाठी एसआयटी पथकाने तब्बल दहा गुन्हे दाखल झाल्यानंतर शनिवारी खरातची पुन्हा पाच तास कोठडीत कसून चौकशी केली. त्याअगोदर भलत्या सकाळी त्याच्या कॅनडा कॉर्नरवरील ओकस प्रापर्टी कार्यालयात एसआयटी पथकाने सलग तिसऱ्या दिवशी ऑन कॅमेरा स्पॉट पंचनामा व फिर्यादी महिलेदेखत गुन्हा कसा घडला याची माहिती घेतली. ४० मिनिटे ही तपासणी सुरू होती.'

गुन्ह्याचे वैज्ञानिक पद्धतीने केले सूक्ष्म विश्लेषण 

खरातच्या केबिन बाहेर एकावेळेस किती लोक थांबू शकत होते, एक जण आत गेल्यावर दुसऱ्याचा नंबर किती वेळाने लागत होता, महिला किंवा पुरुष केबिनमध्ये आल्यावर खरात प्रथम काय करत होता याची सर्व माहिती पथकाने स्पॉट पंचनाम्याद्वारे पीडित महिलेकडून घेतली.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि आरोपीने सांगितलेली माहिती जुळते की नाही? याचा तपास एसआटी पथकाने केला. गुन्ह्याचे वैज्ञानिक पद्धतीने सूक्ष्म विश्लेषण करण्याचा प्रयत्नही पथकाने केला.

कोठडीत चौकशी सुरु असताना त्याची बोलती बंद झाली होती. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्यासमोर चौकशी दरम्यान तो मान खाली घालून उभा असल्याचे समजते.

केबिनच्या काळा काचा पाहून तपास पथक थक्क 

बाहेरून केबिनच्या आतले दृश्य दिसू नये याची भोंदू खरातने पुरेपूर काळजी घेतली होती. केबिनसह कार्यालयाची प्रत्येक काच अतिगडद काळ्या रंगाची बसविली आहे. अशा प्रकारे नेपथ्य रचना करून खरातने अनेक महिलांवर लैगिंक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अति उच्च दर्जाच्या या काळ्याकुट्ट काचांचा दर्जा पाहून तपास पथकही थक्क झाले. कितीही प्रयत्न केला तरी बाहेरून आतमधले काडीमात्र दिसत नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मलिकला क्लीन चिट, नंतर मुलाला काम ?'मी टू' प्रकरणात गायक-संगीतकार अनु मलिक यांना दिलेल्या क्लीन चिटबाबत हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित करत उद्धवसेनेने माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप केले आहेत. चाकणकर यांच्या कार्यकाळात अनु मलिक यांच्याविरोधातील लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी झाली आणि त्यांना क्लीन चिट देण्यात आली. त्यानंतर चाकणकर यांच्या मुलाला मलिक यांच्या निर्मितीतील चित्रपटात काम मिळाल्याचा दावा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Baba's Dark Deeds Unveiled; Investigation Stalls Speech

Web Summary : Ashok Kharat, a fake baba, faces investigation for alleged sexual assault. Police meticulously examined his office, noting the dark tinted windows used to conceal activities. Kharat remained silent during questioning, head bowed before the SIT chief. Allegations of favoritism in a separate 'Me Too' case also surface.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातNashikनाशिक