शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

भारतीय बेरोजगार मोर्चाचे भीक मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 1:03 AM

भारतीय बेरोजगार मोर्चातर्फे शिक्षण क्षेत्रातील विविध पदव्या प्राप्त केलेल्या बेरोजगार युवकांनी नाशकातील गोल्फ क्लब भागात ईव्हीएमविरोधी फलक दाखवून आंदोलन केले.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यात ईव्हीएमच्या माध्यमातूनच विधानसभा निवडणूक घेण्याचे स्पष्ट केल्यानंतर शनिवारी (दि.२१) निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताच भारतीय बेरोजगार मोर्चातर्फे शिक्षण क्षेत्रातील विविध पदव्या प्राप्त केलेल्या बेरोजगार युवकांनी नाशकातील गोल्फ क्लब भागात ईव्हीएमविरोधी फलक दाखवून आंदोलन केले.बेरोजगार मोर्चाचे डॉ. प्रशिक घनसावन, राजेंद्र गायकवाड, अमर दोंदे, अंजली आवारे, संदेश बाविसाने आदींसह जिल्हाभरातील विविध भागातून सुशिक्षित बेरोजगारांनी या आंदोलनात सहभाग घेत ‘ईव्हीएम सरकार, विद्यार्थ्यांना केले बेरोजगार’ अशी घोषणाबाजी करून ईव्हीएमद्वारे निवडणूक प्रक्रियेचा विरोध केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019agitationआंदोलन