शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद; ४० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प

By प्रसाद गो.जोशी | Published: February 26, 2024 10:45 AM

प्रशासक नेमणुकीला विरोध

लासलगाव, शेखर देसाई: बाजार समित्यांवर प्रशासक नेमू नयेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आवाहनानुसार सोमवारी लासलगाव सह जिल्ह्यातील सर्व १४ बाजार समित्यांमधील व्यवहार बंद आहेत. त्यामुळे सुमारे ४० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे .

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करू नये या मागणीसाठी सोमवारी बाजार समिती बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्या ला नाशिक जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आज लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमालाचे लिलाव बंद राहिले. नाशिक जिल्ह्यात 14 कृषी उत्पन्न बाजार समिती असून सर्वत्र व्यवहार बंद आहेत. 

नेहमी गजबजलेली लासलगावची कांदा बाजार पेठ आज ओस पडलेली दिसून आली .  केंद्र सरकारने बाजार समित्यांच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारांवर गदा आणणारा असल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  बेमुदत बंदचे आवाहन केले होते.   संघटनेने पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी जलाज शर्मा, जिल्हा निबंधक फय्याद मुलानी यांना निवेदन  दिले .

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती