शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पंचरंगी सामन्याकडे शहरवासीयांचे लक्ष

By admin | Updated: November 12, 2016 22:35 IST

पंचरंगी सामन्याकडे शहरवासीयांचे लक्ष

संजीव धामणे  नांदगावयेथील नगरपरिषद प्रभाग क्र. ४ मधील लढती प्रेक्षणीय ठरणार आहेत. एकूण मतदारांची संख्या २७४१ असून, पुरुष १४१६ व महिला १३२५ मतदार आहेत. या प्रभागात महात्मा गांधी चौक, बालाजी चौक, महात्मा फुले चौक, महावीर मार्ग असा भाग येतो. दोन वेशींमधले हे क्षेत्र व्यापारी पेठेचा एक भाग असल्याने काहीसा उच्चभ्रू समजला जाणारा मतदार वर्ग हे वैशिष्ट आहे. असे असले तरी कमी उत्पन्न असलेल्या गटातील मतदारांची संख्यासुध्दा लक्षणीय आहे. ४ ब मधून शोभा कासलीवाल व शिवाजी पाटील हे विद्यमान नगरसेवक रिंगणात आहेत. ४ अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव असून, येथे सरळ लढत भाजपाच्या प्रगती निकम व शिवसेनेच्या चांदनी खरोटेमध्ये होत आहे. ४ ब सर्वसाधारण असून, पंचरंगी लढतीत सुमीत गुप्ता (काँग्रेस), प्रशांत संत (भाजपा), शोभा कासलीवाल (शिवसेना), शिवाजी पाटील (अपक्ष), राकेश बागोरे (अपक्ष) आहेत.मुकुंद खरोटे सराफी बाजारातले मोठे नाव आहे. त्यांचा सामाजिक व दानधर्म क्षेत्रात बोलबाला आहे. त्यांची मुलगी चांदणी येथून उभी आहे. यापूर्वी ते नगरसेवक व शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. शिवसेना जिल्हाध्यक्ष सुहास कांदे व माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या खरोटे यांचेशी असलेल्या संबंधांमुळे ही उमेदवारी पुढे आली आहे. भाजपा उमेदवार प्रगती निकम यांचे पती डॉ. पुष्कर निकम यांनी आधी निवडणूक लढविली आहे. या भागातील मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी जवळीक साधणारी असली तरी समस्यांची जाणींव ठेवून त्यांची सोडवणूक करणारा व आॅन डिमांड उपलब्ध असेल अशा उमेदवाराच्या शोधात मतदार आहेत. तसेच जातीच्या मतांची बेरीज व वजाबाकी हा ही मुद्दा आहेच.