शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ निव्वळ मुर्खपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:50 IST

सरकारी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात ‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ सुरू करण्याचा मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेतलेला निर्णय मुर्खपणाचा आहे. या घातक निर्णयामुळे परिवर्तनाची चाके उलटी फिरणार असल्याची टीका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे यांनी केली.

नाशिक : सरकारी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात ‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ सुरू करण्याचा मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेतलेला निर्णय मुर्खपणाचा आहे. या घातक निर्णयामुळे परिवर्तनाची चाके उलटी फिरणार असल्याची टीका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे यांनी केली.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटन वाढीसाठी नाशिकमध्ये आलेले आवारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा सरकारकडून विज्ञानाची होणारी गळचेपी यावर जोरदार टीका केली. यावेळी आवारे म्हणाले, महाराष्टÑ एकमेव राज्य आहे की या राज्यात जादूटोणाविरोधी कायदा संमत करण्यात आला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समितीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. राज्यस्तरावर या कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी समितीने धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. मध्य प्रदेश सरकारकडून सरकारी रुग्णालयात ज्योतिषी सल्ला देण्याचा घेण्यात आलेला निर्णय एकप्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोणावर घाला घालणारा आहे. या निर्णयामुळे विज्ञानाची गळचेपी अधिक वाढणार आहे. ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेत, असा हा निर्णय मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेऊन लोकांना दैववादी बनविण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे.